बीचवर रोमान्स करताना भयंकर घडलं, लाटेसोबत कपल गेलं वाहून, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका कपलसोबत भयंकर घटना घडली.(romancing) उंच लाटांमुळे दोघेही समुद्रात वाहून गेले. सुदैवाने तरुणाला स्वत:चे प्राण वाचवण्यात यश आले. पण तरुणी समुद्राच्या लाटांमध्ये अचानक गायब झाली. ही…