PhonePe युजर्ससाठी खुशखबर! आता पिन कोडची गरज नाही, पेमेंट करण्यासाठी नवी पद्धत, वाचा…
सध्या भाजी वाल्यापासून ते विमान प्रवासापर्यंत सगळीकडेच ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते.(payments)ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक बॅंकांचे आणि इतर डिजीटल पेमेंट्स अॅप वापरले जातात. जर तुम्ही PhonePe युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक मोठी…