लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार
भाविकांनो येत्या काही दिवसांत आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा (temple) मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. येत्या मार्च महिन्याच्या सुरुवातीला ३ मार्च ते ६ मार्च दरम्यान बाळूमामा मंदिर दर्शनासाठी…