वाढदिवसाच्या शॉपिंगला दुचाकीने जात होते, मध्येच नको ते घडलं, बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात करुण अंत
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथे एका भीषण अपघाताने दोन (horrific accident) तरुणांचा बळी घेतला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिलीव गावाजवळ म्हसवड रोडवरील बागवान टेकाजवळ २६ फेब्रुवारी रोजी रात्री…