जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद; पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध (lockdown)तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगर येथे आज अचानक कडकडीत बंद पाळण्यात आला. मंदिर परिसरातील पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत स्थानिकांनी आणि पुजारी संघटनांनी हा निर्णय घेतला.…