हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यावर हातामध्ये दिसतात ही लक्षणं; शरीरातील बदल वेळीच ओळखा
धमन्या ब्लॉक होणं ही समस्या हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर (serious diseases) आजारांशी थेट संबंधित असते. शरीरातील धमन्या अरुंद होणे किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होणे यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि…