गॅस सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, आता शहरात २५ दिवसांत LPG मिळणार
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. (Regulations )या युद्धाचा जोरदार फटका भारतासह जगभरातील इतर देशांना बसताना दिसत आहे. या युद्धामुळे एसपीजी गॅस, पीएनजीचा तुटवडा निर्माण झाला…