PSL लाथाडून IPL मध्ये खेळणार हा खेळाडू, पाकिस्तानाला झोंबल्या मिरच्या !
पाकिस्तानमध्ये लवकरच सुरू होणाऱ्या Pakistan Super League (PSL) च्या 11व्या हंगामापूर्वी मोठा (big controversy) वाद निर्माण झाला आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज Blessing Muzarabani याने पीएसएलमधून माघार घेत Indian Premier League…