46,000 मेट्रिक टन LPG भारतात आला, त्यातून किती गॅस सिलेंडर भरले जातील? देशात किती कोटी एलपीजी ग्राहक?
इराणसोबत सुरू असलेल्या (global supply) तणावपूर्ण परिस्थितीमुळे आणि Strait of Hormuz या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरील निर्बंधांमुळे जागतिक स्तरावर तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना…