इचलकरंजी वस्त्रनगरीत गुन्हेगारीचे बदलते रुप; तीन महिन्यांत विविध १७ गुन्हे
इचलकरंजी शहरात तीन महिन्यांत गुन्हेगारीचे स्वरूप बदलताना दिसत आहे. (Textiles) विशेष म्हणजे या गुन्ह्यांत १८ ते २५ वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणावर पुढे असल्याचे पोलिस कारवाईतून स्पष्ट होत आहे.प्रतिबंधित इंजेक्शन आणि…