उन्हाळ्यात ट्राय करा ‘हे’ 9 स्पेशल कोरियन ड्रिंक्स, उष्मघातापासून होईल बचाव आणि शरीर आतून राहील थंड
उन्हाळा सुरू होताच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या (summer) थंड पेयांचा आधार घेतो. मात्र आजकाल केवळ पारंपरिक पेयांपुरतेच मर्यादित न राहता जगभरात विविध देशांच्या खाद्यसंस्कृतीकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.…