एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, पंतप्रधान मोदींना भेटणार, भाजप-शिवसेनेतील कुरबुरींबाबत तक्रारीची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. Eknath Shinde हे सोमवारी अचानक दिल्लीला रवाना झाले असून ते पंतप्रधान Narendra Modi यांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.…