उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी या उपायांचा करा अवलंब
2026 मध्ये देशात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. India Meteorological Department (भारतीय हवामान विभाग) यांनी मार्च ते मे दरम्यान भारतातील अनेक भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू…