मोठी बातमी! 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, चाकणकर पुरावे नष्ट करतील; रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप
गेल्या दोन दिवसांपासून अशोक खरात हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी खरात यांना अटक केली. आता या प्रकरणावर रुपाली पाटलांनी वक्तव्य करत रुपाली चाकणकरांवार…