घरात सतत भांडणं होतायेत? मग करा हा सोपा उपाय, वास्तुशास्त्र काय सांगतं?
घरात सतत वाद, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव वाढत असल्याची (arguments) तक्रार अनेक कुटुंबांमध्ये ऐकायला मिळते. अशा परिस्थितीत काही जण यामागे वास्तुदोष कारणीभूत असल्याचं मानतात. वास्तुशास्त्र या प्राचीन शास्त्रानुसार, घरातील…