ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी असे नियम? 14 संघांना आयसीसी स्पर्धेत मिळणार अशी एन्ट्री
वनडे वर्ल्डकप स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते. 2023 साली भारतात वनडे स्पर्धा झाली होती. आता पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 साली ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका,…