केवायसी पण केली, तरी लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद;
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी(KYC) बहीण योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, अनेक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद करण्यात…