प्रतिक्षा संपली! लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे ₹१५०० लवकरच मिळणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मार्च महिना संपत आला तरीही राज्यातील अनेक महिलांना “लाडकी बहीण” योजनेचा फेब्रुवारी (installment) महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पैसे नेमके कधी…