गाड्यांच्या काचा फोडतो, लहान मुलांना मारतो, म्हणून मनोरुग्ण मुलाला आईनेच शेतात बांधले
माझा भाऊ कुणालाही मारतो, जेवण करत नाही. गाड्यांचा काचा फोडतो.(windows)बाबा वारल्यापासून जास्त करत आहे.कुठेतरी दवाखान्यात नेऊन टाकावं, असं आम्हाला वाटतं.घरी काही खाऊ देत नाही, पसारा फेकून देतो.माझ्या बहिणीच्या मुलालाही मारलं…