घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार सुरुवात?
कोरोनामुळे 2021 मध्ये होणारी जनगणना पुढे ढकलल्यानंतर तब्बल 15 वर्षांनी देशात (census process) पुन्हा एकदा जनगणनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून देशव्यापी जनगणना सुरू करण्याचा निर्णय घेतला…