गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल! आता ५ दिवसांतच डिलिव्हरी; जाणून घ्या नवीन नियम
इराणच्या युद्धामुळे देशात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. (domestic) गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाहीये. दुसरीकडे या युद्धामुळे गॅसची किंमतही वाढली आहे. लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळावे…