दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून महिलेचं पोटच्या गोळ्यासोबत भयंकर कांड, सिमेंटच्या ओट्यावरच त्या घटनेनं पुणे हादरलं
पुण्यातील शिरूर तालुक्यात एका क्रूर घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. ११ महिन्यांच्या बाळाची त्याच्याच जन्मदात्या आईने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुसऱ्या लग्नासाठी मुलगा अडसर ठरत असल्याने आईने…