दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणावर शरद पवार यांचं मोठं विधान
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनिकरणाची चर्चा सुरू झाली होती. (political battles) दोन्ही पक्षात यामुळे राजकीय रणकंदन देखील पाहायला मिळाले. त्यामुळे विलीनिकरणाची चर्चा झाली होती की नाही यावर…