पार्थ पवारांनी सगळे आरोप फेटाळले, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना दिली साथ
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना धारेवर धरलं जात होतं. त्यांना बदनाम केलं जात असल्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता या वादात पार्थ पवार…