5 किलो सिलिंडर पुरवठ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; काय आहेत नवे नियम
इराण-इस्रायल संघर्षामुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ५ किलोच्या एफटीएल गॅस सिलिंडरचा दैनंदिन पुरवठा…