पुढील ४८ तासांत राज्यावर नवं संकट! हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आता काही प्रमाणात सुधारणा होत असली, तरी नव्या स्वरूपात उष्णतेचा धोका वाढताना…