पुढील 48 तास महत्त्वाचे हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा
गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम होते. अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक झालेल्या वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता राज्यातील हवामानात काहीसा बदल दिसून येत…