युद्धविरामाची घोषणा होताच पैशांचा पाऊस; शेअर बाजारात आनंदी आनंद गडे, गुंतवणूकदारांना फक्त छापले पैसे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्ध विराम जाहीर केला.(declared) युद्ध बंदी जाहीर होताच जगभरातील शेअर बाजाराला आनंदाचे भरते आले आहे. भारतीय शेअर बाजारालाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या. गेल्या काही दिवसांपासून…