रिकाम्या पोटी अंजीर चांगलं की बदाम, कशामुळे शरीर राहतं उबदार?
हिवाळा सुरू होताच लोक त्यांच्या आहारात बदल करण्यास सुरुवात करतात. शरीराला(body) उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य पौष्टिक पदार्थांची निवड करणे आवश्यक आहे. अशा पदार्थांमध्ये बदाम आणि अंजीर हिवाळ्यातील…