माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय आणि…; चर्चांवर अखेर सोनाली कुलकर्णीनं सोडलं मौन
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ओळखली जाते. (acting)तिच्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालती आहे. तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकांच्या मनात घर करून आहे. सोनालीने केवळ मराठी…