Author: admin

जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या

भुताटकीच्या अनेक कथा तुम्ही आजवर ऐकल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला कोणत्या भूताविषयी नाही तर झपाटलेल्या एका गावाविषयीची (village)थरारक कथा सांगत आहोत. हे ठिकाण चित्रपटाच्या भयपटासारखे दिसते जिथे दूरदूरवर फक्त…

“पोत्यात भरुन कुत्र्यांची अमानुष वागणूक; केतकी माटेगावकर भावुक”

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्ली एनसीआर भागातील सर्व भटक्या कुत्र्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावं असा आदेश दिला आहे. तसंच भटक्या कुत्र्यांच्या(dogs) चावण्याच्या समस्येने उग्र रुप धारण केल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. दरम्यान…

15 ऑगस्टच्या मांसविक्री बंदीवरुन राज ठाकरे संतापले…

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेबरोबरच राज्यातील आठ महानगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर(meat sales) बंदी घातली आहे. या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलेलं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या…

मध्यरात्री मुलीचा मृत्यू, कुटुंबियांनी पहाटे परस्परच उरकला अंत्यविधी

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका तरुणीचा मध्य रात्री अडीच वाजता मृत्यू(Death) झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता परस्पर अंत्यविधी उरकून घेतल्याचा प्रकार घडला आहे.…

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू…. 

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटी (Cloudburst)झाल्याची घटना समोर आली. या नैसर्गिक आपत्तीमुळे एकच हाहाकार उडाला आहे. चसौती या गावात ही ढगफुटीची घटना झाली आहे. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची…

सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण….

आज सराफा बाजारात सोने (gold)आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत आता जीएसटीशिवाय १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवरून पुन्हा खाली आली आहे. आता ती ८ ऑगस्टच्या…

या देशाने व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम कॉलवर बंदी घातली, गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी टेलिग्राम(authorities)आणि व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅप्सवरील कॉलवर अंशत: बंदी घालण्याची मोठी घोषणा केली आहे. सरकारी मीडिया आणि इंटरनेट नियामक रोस्कोम्नाडझोर यांनी हे बुधवारी एका निवेदनात इंटरनेटवरील…

दत्तनगर भाटले मळा परिसरातील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन

इचलकरंजी : दत्तनगर भाटले मळा परिसरातील कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, पाण्याची गळती आणि रस्त्यांवरील खड्डे अशा गंभीर समस्यांचे(problems) निराकरण करण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंचतर्फे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले. निवेदनात परिसरातील कचरा…

PhonePe, GPay, Paytm यूझर्ससाठी सर्वात मोठी बातमी

जर तुम्ही रोजच्या व्यवहारांसाठी (transactions ) PhonePe, Google Pay किंवा Paytm सारख्या UPI अॅप्सचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने फसवणूक…

पाठीवर केस असणे शुभ की अशुभ, काय सांगते सामुद्रिकशास्त्र जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णन केल्यानुसार व्यक्तीच्या शरीराची रचना, गुण आणि वैशिष्ट्यांवर आधारित असते त्यामुळे व्यक्तीचे स्वरूप, भाग्य आणि भविष्य समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराच्या विविध भागांवर केस (hair)असणे खूप महत्त्वाचे मानले जाते.…