त्याच्या डोक्यात हवा गेली आहे.. ‘दृश्यम 3’ मधून अक्षयची ऐनवेळी माघार, मेकर्सचा संताप
अक्षय खन्ना सध्या ‘धुरंधर’चं यश प्रचंड एन्जॉय करत आहे. 22 दिवसांतच(withdrawal)चित्रपटाने 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र अक्षयच्या अडचणी वाढू शकतात असं दिसतंय. कारण अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ हा चित्रपट…