Author: admin

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक

शिरोली : कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर एक अपघात(Accident) झाला. यामध्ये भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात मौजे वडगाव फाटा येथे झाला. कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर थांबलेल्या रिक्षाला कारने पाठीमागून जोराची धडक दिली.…

चॅम्पियन खेळाडूची प्रेयसीने केली निर्घृण हत्या, क्रीडा जगताला धक्का

ब्राझीलचा प्रसिद्ध बॉडीबिल्डिंग खेळाडू (sports)वाल्टर डी वर्गास ऐटा (वय 41) याचा मृत्यू रविवारी (7 सप्टेंबर) झाला. त्याची हत्या त्याच्यासोबत राहणाऱ्या 43 वर्षीय गर्लफ्रेंडने केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सांता…

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली

साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणाऱ्या काजल अग्रवालचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आणि सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. ‘सिंघम’ सिनेमातून काजल अग्रवालनं अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली. तेव्हापासून…

चार मुलं जन्माला घाला अन् करमाफी मिळवा ; सरकारचं अजब फर्मान

जगातील भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये जिथे लोकसंख्या 140 कोटींपेक्षा अधिक आहे, तिथे युरोपीय देशांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. इथे वृद्ध लोकसंख्या मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे सरकार लोकांना अधिक मुले(children) जन्म…

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदी स्वस्त झाले

गेल्या काही दिवसांपासून महागाईची भीती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ–उतार यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतीत सातत्याने हालचाल दिसत होती. मागील आठवड्यात सोन्या–चांदीने जोरदार उसळी घेत ग्राहकांना दणका दिला होता. मात्र या आठवड्याच्या…

महेंद्रसिंह धोनी मैदानावरून थेट पडद्यावर, टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत!

क्रिकेटच्या मैदानावर ‘’कॅप्टन कूल’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंह धोनी(sports news) आता मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 7 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ टीझरने त्याच्या…

संसदेत आज उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक! राधाकृष्णन विरुद्ध रेड्डी, कोण मारणार बाजी?

देशाचा पुढचा उपराष्ट्रपती(political) कोण होणार? यासाठी आज (मंगळवार) मतदान होणार आहे. सकाळी 10 वाजता मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी सुरू…

मेट्रोत छताला लटकून स्टंट करायला गेला तरुण अन् घडलं भलतंच; भयावह Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की, हसून पोट दुखून येईल. तर काही व्हिडिओ पाहून…

अरे बाप रे! एकीकडे GST कमी झाला असतानाच ‘या’ 5 बाईक्सच्या टॅक्समध्ये होणार वाढ

गेल्या कित्येक वर्षांपासून सामान्य नागरिकांची मागणी होती की वाहनांवरील जीएसटी टॅक्स कमी करण्यात यावा. अखेर, केंद्र सरकारने सामान्य नागरिकांची हाक ऐकली आणि GST कमी करण्याबाबत घोषणा केली. यामुळे वाहन खरेदीदारांना…

सरकारची डोकेदुखी वाढली, आरक्षणासाठी आता ‘हा’ समाज मैदानात!

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण असले तरी ओबीसी समाजाने त्याला जोरदार विरोध दर्शवला…