अनंत अंबानींना मोठा धक्का! वनताराची चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या वनताराची (Vantara)(वनतारा – ग्रीन्स प्राणीशास्त्र बचाव आणि पुनर्वसन केंद्र) चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. रिलायन्स फाउंडेशनद्वारे हे केंद्र…