WhatsApp आणि Instagram वरील चॅटिग होईल सुरक्षित; स्कॅम कॉल्सचा येणार अलर्ट
मेटाच्या व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवर चॅटिंग आता आणखी सुरक्षित होणार आहे.(Instagram)लोकांना स्कॅमपासून वाचवण्यासाठी कंपनीने नवीन फीचर्स लाँन्च केली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. अलिकडच्या काळात…