‘हाय अलर्ट’! 160 किमी वेगाने वादळ धडकणार, आजची रात्र ठरेल धोक्याची
अटलांटिक महासागरातून वेगाने सरकणारे ‘एरिन’ नावाचे महाचक्रीवादळ(Hurricane) आता गंभीर टप्प्यावर पोहोचत आहे. हवामान खात्याने याबाबत हाय अलर्ट जारी केला असून, आजची रात्र विशेष धोक्याची ठरू शकते. शुक्रवारी रात्री 8 वाजता…