जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन
केंद्र सरकारने 15 वर्षे जुने वाहन 20 वर्षांपर्यंत रस्त्यावर चालवण्यास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी रजिस्ट्रेशन (Registration)रिन्यूअल बंधनकारक राहणार असून, ही प्रक्रिया आता अधिक खर्चिक ठरणार आहे. हा नवा नियम…