या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा
अभिनेत्री(Actress) आणि राज्यसभा खासदार जया बच्चन या त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे केलेल्या गैरवर्तनामुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच, त्यांनी एका व्यक्तीला धक्का मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया…