एअरटेलने जिओला दिला धोबीपछाड! पहिल्या तिमाहित झालं असं काही की….
भारताची आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेल लिमिटेडने 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे.(beats )एअरटेलने टेलिकॉम क्षेत्रात नफ्याच्या बाबतीत चांगली वाढ दर्शविली आहे.एप्रिल 2025 ते जून 2025…