Vinfast आणणार Nano पेक्षाही सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार, MG Comet चे टेन्शन वाढणार
व्हिएतनामी ऑटो कंपनी विनफास्ट आता Tata Nano पेक्षाही (electric)छोटी इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने (electric)वाढ होत आहे.…