रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! नवीन नियम लागू
भारतीय रेल्वेने विमान कंपन्यांप्रमाणेच आता प्रवाशांच्या लगेजवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.(airlines) विमान प्रवासात जसं ठराविक वजनापेक्षा अधिक सामान नेल्यास अतिरिक्त शुल्क आकारलं जातं, तसंच रेल्वे प्रवासातही हा नियम काटेकोरपणे…