माणुसकीला काळिमा! ५५ वर्षीय नराधमाकडून १८ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार
बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.(village)गावातीलच एका ५५ वर्षीय नराधमाने अवघ्या १८ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष…