भरधाव वेगात बाईक पळवली, मग हवेत उचलली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
सध्या सोशल मीडियाच्या जगात लोकांना रिल बनवण्याचे वेडं लागले आहे. १५ ते ३० सेकंदाच्या रिल्स साठी, काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. कुठे बाईकवर(bike) उभे राहून…