स्वातंत्र्यदिनी राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार
महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनानिमित्त पावसाची हजेरी अधिक (predicted)वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर…