AI कडून घेतला आरोग्याचा सल्ला, पठ्ठ्या ICU मध्ये भरती झाला! तंत्रज्ञान ठरले असते जीवघेणे
AI ने दिलेल्या चुकीच्या आरोग्य सल्ल्यामुळे एका तरुणाला (hospitalized)ब्रोमाइड विषबाधा होऊन ICU मध्ये दाखल व्हावे लागले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक(hospitalized) सुविधा उपलब्ध झाल्या असल्या, तरी त्याचा अतिरेकी…