ईव्हीएम हॅक करण्याची गुजरातमधून आली होती ॲाफर, पवार गटाच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
विधानसभेत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता,(EVMs) तर राज्यात लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं, तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी…