Author: admin

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय! मद्यविक्री बंद

पुणे शहरात सध्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. यंदा मेट्रो प्रवाशांची संख्या विक्रमी वाढली असून, नागरिकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेसाठी पुणे प्रशासनाने नवे नियम लागू केले आहेत. यात वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था,…

आनंदाची बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात,

एलपीजी गॅस सिलिंडरबद्दल(cylinders) एक मोठी बातमी आहे. लोकांच्या सोयीसाठी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यावेळी किमती 51 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. परंतु, ही…

अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची(political) घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व…

कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा

कोल्हापूर : काळम्मावाडी फिल्टर हाऊस येथील पंप नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा(Water) तुटवडा निर्माण झाला आहे. महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे…

IPL 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्सला झटका, दिग्गज क्रिकेटरने सोडली संघाची साथ

भारतीय क्रिकेट(cricket) संघाचा माजी कर्णधार आणि कोच राहिलेल्या राहुल द्रविडने आयपीएल 2026 पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने राजस्थान रॉयल्सच्या हेड कोच पदाचा राजीनामा दिला आहे. टीम इंडियाच्या हेड…

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का

पुष्पा चित्रपटाच्या निमित्ताने घराघरात पोहचलेला अल्लू अर्जुन(actor) हा नेहमीच चर्चेत असतो. तसेच संपूर्ण देशभरात त्याचा चाहता वर्ग आहे. मात्र, आता अल्लू अर्जुनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. नेमकं घडलं काय?…

कोल्हापूर : डीजेवर नाचून झालं आता कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, महाविद्यालयीन तरूणांवर गुन्हे

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकांदरम्यान साऊंड सिस्टीमचा धडाका मर्यादेपलीकडे गेल्याने पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. तब्बल ३५४ मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि साऊंड सिस्टीम मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली…

जिओने केला धमाका! लॉन्च केला AI वाला चश्मा, एका क्लिकवर फोटो, व्हिडिओ अन् कॉलिंगसुद्धा

मुंबई : रिलायन्स जिओने(Jio) आपल्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने ‘जिओ फ्रेम्स’ नावाचे एआय पॉवर्ड स्मार्ट ग्लासेस सादर केले असून यामुळे मेटाच्या रे-बॅन…

1 सप्टेंबरपासून चांदीवरही हॉलमार्कची मोहोर; ‘हे’ नियम लागू होणार, चांदीपण महागणार?

केंद्र सरकारने चांदीच्या(silver) शुद्धतेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगची मोहोर उमटणार आहे. जीएसटीसह प्रति किलो चांदीची किंमत एक लाख 16 हजारांवर पोहोचली…

ICC स्पर्धेत चोरी करताना पकडला गेला क्रिकेटपटू, आता तीन महिने राहणार तुरुंगात

क्रिकेट(Cricketer) विश्वातून एक वेगळीच बातमी पुढे येत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका क्रिकेटपटूला आयसीसी सापरधेत चोरी करताना पकडलं गेलं आहे. आता त्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.…