Author: admin

Kolhapur : बोलता बोलता वाद झाला… आणि त्याने गळा चिरला!

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या वातावरणात शहर हादरवणारी घटना घडली. चेष्टा-मस्करीतून सुरू झालेला वाद इतका पेटला की एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चाकूने गळा चिरून खून (Murder)केला. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात…

मुलगी गाडीसह हवेत उडाली अन् थेट जमिनीवरच आदळली Video Viral

रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओज (Video)नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज नेहमीच थरारकतेने भरलेले असते. चालू रस्त्यावर आपण केलेला एक निष्काळजीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो ज्यामुळे वाहन चालवताना रस्ते…

पाण्याच्या बाटलीचं झाकण फक्त रंग नाही, आरोग्याचं गुपित सांगतं!

आपण बाहेर असताना तहान लागली की पटकन पाण्याची बाटली(bottle) विकत घेतो. मात्र, त्या बाटलीच्या झाकणाचा रंग तुम्ही कधी नीट पाहिलाय का? निळा, पांढरा, काळा, पिवळा किंवा हिरवा – प्रत्येक रंगाचा…

हवामान विभागाकडून मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची…

भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी राज्यासह काही शेजारील भागांना मुसळधार पावसाचा(rain)इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी…

कर्जापासून सुटका मिळविण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी(time) यावेळी शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने कर्जातून सुटका होते असे म्हटले जाते. कोणते उपाय करावे, जाणून घ्या भाद्रपद…

 आला रे आला, फुलपाखरांचा महिना!

पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. पुणे/सुनयना सोनवणे: फुलपाखरांना निसर्गाने…

कार्तिक झाला अलिबागकर! घेतली जमीन,

कार्तिक आर्यनने अलिबागच्या ‘शॅटो डी अलिबाग’ या लक्झरी(alibaug) प्रोजेक्टमध्ये २००० चौरस फूटचा पहिला प्लॉट २ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अलिबागमध्ये आपली पहिली जमीन खरेदी करून…

फडणवीसांना ‘वर्षा’वर धुवून…’; जरांगे पाटलांनी सोडली पातळी…

महाराष्ट्र सरकारने मराठा (Maratha)आरक्षणासाठी जीआर काढला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी? अजित पवारांचे मोठे वक्तव्य समोर!

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे(politics). सर्व राजकीय पक्षांनी महापालिका आणि स्थानिक पातळीवरील सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षश्रेष्ठी स्थानिक नेत्यांना बळ देण्याच्या रणनीतीवर काम करत असून,…

मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह! 58 लाख नोंदींचा डाटा सरकारकडे नाही

मराठा आरक्षणासाठी(reservation) राज्यभरात सुरू असलेल्या संघर्षात एक नवा वळण आलं आहे. 58 लाख कुणबी नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून द्यावं अशी मागणी करण्यात आली होती. पण या…