मला पाहिजे ते तुम्ही द्या…’ शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ…
शिक्षणाची पंढरी आणि ‘लातूर पॅटर्न’च शहर म्हणून ओळख असलेल्या लातूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नामांकित शिक्षण संस्थेच्या मैदानावर गेली अकरा महिन्यापासून ४ अल्पवयीन(minor) मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची…