चोरीच्या संशयावरुन अघोरी प्रकार! मांत्रिकाने सर्व गावकऱ्यांसमोर सहा जणांना…; नांदेडमध्ये हादरवणारा प्रकार
चोरीचा तपास लावण्यासाठी पोलीसांकाकडे तक्रार देण्याऐवजी (investigate)चक्क मांत्रिकाला बोलावून सर्व गावासमोर जादुटोणा करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडलाय. चोरीचा संशय असणाऱ्यांना मांत्रिकाने पानाचा विडा खायला लावला. या सर्व भोंदूगिरीचा व्हिडिओ…